10/03/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दिनांक :- 10/03/2023 💠 वार - शुक्रवार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज. ● १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला). 💥 जन्म :- ● १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री. 💥 मृत्यू :- ● १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी. ● १८९७ - सावित्रीबाई फुले ● १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 1...